इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्याकडून मूक मोर्चा आणि जाहीर निषेध

Silent march and public prohibition by Innerwheel Club of Karad Sangam

कराड- पियुष गोर ‌. ‌.

कलकत्ता येथे तरुण डॉक्टरनी वरती बलात्कार झाल्यामुळे व गुन्हेगारांना लवकर शिक्षा न मिळाल्यामुळे कराड येथील इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्यातर्फे मूक मोर्चा व जाहीर निषेध केला गेला तो प्रोटेस्ट मार्च अलोंग विथ आय एम ए कराड याच्या अनुषंगाने हा जाहीर निषेध व मूक मोर्चा काढण्यात आला त्याला इंडियन मेडिकल असोसिएशन ने पूर्णपणे पाठिंबा दिला होता यावेळी कराड मधील सर्व संस्था सर्व डॉक्टर्स सर्व मेडिकल वाले आणि तसेच संपूर्ण जनसागर उपस्थित होता इनर विल क्लब ऑफ कराड संगम यांच्या संपूर्ण क्लब मधील चार्टर्ड प्रेसिडेंट छाया पवार सेक्रेटरी सारिका शाळा एक्झिक्युटी कमिटी मेंबर्स डॉक्टर शैलजा कुलकर्णी सीसी विद्या शाह विद्या पावसकर या उपस्थित होत्या निषेध मध्ये इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम कडून त्यावेळी निषेध म्हणून सर्व मुलींना व मुलांना संस्कार व मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलींनी सुद्धा कसे सांभाळून राहायचे याबद्दल थोडीशी माहिती सेक्रेटरी सारिका शहा यांनी दिली

Related Articles

Back to top button