सचिन नागापूरे, उपजिल्हा प्रमुख (अखिल भारतीय छावा संघटना

अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद

अकोला जिल्हा) आर्जनगांव रोड वरील अपूर्ण राहिलेले नाली बांधकाम पूर्ण करणे बाबत, अंबोडी वेस, कॉर्नर पासुन ते गजानन नगर कार्नर पर्यंत. या विषयी आपणास वारंवार दिलेले निवेदने उपोषणाचा ईशारा, आमरण उपोषण, सोडवितांना आपण दिलेले पत्र, त्या पेकी आपण चवथा पदर पूर्ण केला परंतू नाली बांधकाम अद्याप ही केलेले नाही.

महोदय,

वरील विषयी आपणास वारंवार सुचना निवेदने दिलीत, प्रयत्वा भेटी घेतल्या, थोड्या थोड्या प्रमाणात काम झाले, परंतु अतिशय महत्वाचे काम म्हणजे अंबोडी देस ते गजानन नगर कॉर्नर पर्यंत नाली बांधकाम कैले नाही. डिसेबर २०२३ पासुन या कामास सुरुवात होईल. असे आपण उपोषण सोडवितांना म्हटले होते. या विषयी आपणास बरेच वेळा विचार पूस केली असता आपण अर्थ संकल्प, पाईपलाईन शिफटींग, या विषयी सांगितले, व आमच्या कडे या कामाकरिता निधी नाही, असे उत्तर आपण दिले. परंतु आपणास नागरिकांच्या वतीने सांगू इच्छितों की सामान्य जनतेला याचे काहीही देणे घेणे नाही. आपणास येण्याऱ्या अडचणी आपल्या स्तरावरून सोडवून या कामास लवकरात लवकर म्हणजेच येण्याऱ्या विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्या पूर्वी आपण या कामास सुरुवात कटावी, व जलद गतीने काम पूर्णत्वास व्यावे. कारण पावसळयाचे दिवस असल्यामुळे सांडपाणी जाण्या करिता बाली नसल्यामुळे पाणी जागीच मुरून रोगराईस आमंत्रण देत आहे. नागरिकांचा ओक होण्या पूर्वी किंवा, आम्हास आक्रमक भूमिका घेण्याची वेळ येवू देवू नका, कारण या कामास अगोदरच खूप अवधि झालेला आहे. पुन्हा आपणास सांगू इच्छितो की, येण्याऱ्या अडचणींचा सामना आपण आपल्या स्तरावरून करावा. याचे कारण दे देवू नये.

तरी आपण हे काम लवकरात लवकर सुरू कराल ही आपणा कडून अपेक्षा,
सचिन नागापूरे, उपजिल्हा प्रमुख, अखिल भारतीय छावा संघटना, अकोला जिल्हा

<span;>- १. ना. जिल्हाधिकारी, अकोला

२. ना. अधिकारी, जागतिक बँक प्रकल्प, अकोला ३. सा. उपविभागीय अधिकारी, अकोट ४. मा. मुख्याधिकाटी, नगर परिषद, आकोट ५. गा. पोलिस निरिक्षक, आकोट शहर, ६. ना. खासदार, अनूपजी धोत्रे, अकोला ७. मा. आमदार, प्रकाशजी भारसाकळे, अकोट आबक लिपीक सार्वजनिक बांधकाम उपविभाग

Related Articles

Back to top button