विद्यार्थ्यांनी घेतले पेपर मार्बलिंगचे धडे
Students took part in paper marbling.
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा- पिटीसी अंतर्गतश्री.गो.से हायस्कूल पाचोरा येथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतले विज्ञान विषयांतर्गत पेपर मार्बलिंग त विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या व प्रत्यक्ष दाखविण्यात आले. यावेळी विज्ञान विषयात पेपर मॉडेलिंग कसे केले जाते याचा प्रत्यक्ष विज्ञान शिक्षिका वैशाली कुमावत , अरुण कुमावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध रंगसंगती तेलाचे गुणधर्म पाण्यात तेल तरंगते याचे मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे उपमुख्याध्यापक आर
पाटील. यांच्या मार्गदर्शनाने पर्यवेक्षक रहीम तडवी.ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील, चित्रकला शिक्षक सुबोध, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कशाप्रकारे यातून प्रेरणा मिळते याचा मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन सांस्कृतिक उपप्रमुख रविंद्र बोरसे यांनी मानले.