Akola:विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती २०२४ गठीत
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अध्यक्षपदी…विशाल आग्रे
कार्याध्यक्षपदी…विशाल तेलगोटे यांची नियुक्ती
अकोट : दिनांक २५ फेब्रुवारी २४ रोजी संध्याकाळी ७:०० वा. भीम ज्योत बुद्ध विहार खानापूर वेस, आकोट येथे वंचित बहुजन आघाडी अकोट शहरांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपूर्ण झाली होती. या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती गठित करण्यात आली होती. यावेळेस समितीच्या कार्याध्यक्ष विशाल तेलगोटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र उर्वरित विस्तारित कार्यकारणी दोन दिवसात करण्यात येईल असे सांगण्यात आले होते, उर्वरित समितीचा विस्तार खालील प्रमाणे करण्यात येत आहे.
सल्लागार समिती- संजय आठवले,दिवाकर गवई, सुभाष तेलगोटे,सदानंद तेलगोटे, मुरली तेलगोटे, , दिनेश घोडेस्वार, बबन तेलगोटे, शिलानंद तेलगोटे,दीपक तेलगोटे, चिंटू तेलगोटे, निखाडे टेलर
विशाल तेलगोटे – कार्याध्यक्ष
विशाल आग्रे – अध्यक्ष
लखन इंगळे उपाध्यक्ष
ईश्वरदास इंगळे -उपाध्यक्ष
दादू निताळे सचिव
विकी तेलगोटे कोषाध्यक्ष
गौतम वाहरवाघ संघटक
अक्षय तेलगोटे प्रसिद्धी प्रमुख
सदस्य जितू तेलगोटे,नागेश तेलगोटे, राहुल म वानखडे, धम्मपाल तेलगोटे, विष्णू तेलगोटे, पिंटू वानखडे ह्या सर्वांचे अकोट परिसरात अभिनंदन होत आहे.