नवी मुंबई breking News
- महाराष्ट्र
नवी मुंबईत:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी दिंडी मिरवणूक* *विद्यार्थी, वारकरी मंडळे, अधिकारी–कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; भजन, नामस्मरण आणि पारंपरिक खेळांनी रंगली माऊलींची शोभायात्रा
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जयंती वर्ष असून यानिमित्त मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र…
Read More »