Akola news
- महाराष्ट्र

Akola:कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारक पदी मिलिंद नितोने यांची निवड
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट, २०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारक पदी युवक कॉग्रेस चे माजी निरीक्षक मिलिंद नितोने…
Read More » - महाराष्ट्र

Akola:अकोट शहर पोलीसांनी हरवीलेली सोन्याची १५ ग्रॅमची पोत,मालकाच्या ताब्यात दिली
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनेद दिनांक २८/०३/२०२३ अर्जदार रामलाल आत्माराव इंगळे वय ५५ वर्ष रा. चित्तलवाडी ता. तेल्हारा जि. अकोला यांनी…
Read More » - महाराष्ट्र

Akola:लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024- 28- आकोट विधानसभा मतदार संघ
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद स्विप अंतर्गत मतदान जन जागृती स्काऊट गाईड ,व राष्ट्रीय सेवा पथकांनी स्वयंसेवक बनावे !! मतदार जन…
Read More » - मध्य प्रदेश

Akola:अकोला पुलिस प्रशिक्षण केंद्र मे 60 से अधिक महिलाओं की तबीयत अचानक हुई खराब
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनेद अकोला पुलिस प्रशिक्षण केंद्र मे ७० महिलाओं की तबीयत अचानक हुई खराब,दुषित पाणी पिने के कारण…
Read More » - महाराष्ट्र

Akola:स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल किंमत अंदाजे १,७०,०००/-रूपयांचा मुददेमाल जप्त करून आरोपीस अटक
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनेद अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवंसेदिवस वाढ झाल्याने मो. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह साहेब यांनी मोटार…
Read More » - मध्य प्रदेश

Akola:लोकसभा चुनाव को लेकर पुलिस ने कसी कमर, अकोला जिला पुलिस अधीक्षक ने दिए आवश्यक निर्देश
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनेद अकोला जिले में कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए, समय-समय पर विभिन्न उपाय और निवारक…
Read More » - महाराष्ट्र

अकोला में मार्च महीने में ही सूरज आग उगलता नजर आ रहा है तापमान 41.5 डिग्री पर पहुंच गया है लोग गर्मी से हैरान हो रहे हैं
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद रुक-रुक कर हो रही बारिश के बाद तापमान धीरे-धीरे बढ़ने लगा है. विदर्भ के आधे शहरों…
Read More » - महाराष्ट्र

Akola:वर्ल्ड जल्दीनी बॉयज उर्दू हाईस्कूल में विद्यार्थियों ने जल प्रतिज्ञा ली
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट : स्थानीय बॉयज उर्दू हाईस्कूल ऐंड उर्दू जूनियर कॉलेज ऑफ साइंस, अकोट में 22 मार्च…
Read More » - महाराष्ट्र

Akola:अकोला जिल्ह्यातील प्रतिभा धर्माळे यांना महिला ड्रोन पायलट होण्याचा पहिला बहुमान
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद भारत सरकारच्या नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड (RCF) यांनी…
Read More » - महाराष्ट्र

अकोला जिल्ह्यातील प्रतिभा धर्माळे यांना महिला ड्रोन पायलट होण्याचा पहिला बहुमान महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद भारत सरकारच्या नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड (RCF) यांनी निवड केली. अकोला जिल्ह्यातून तालुकास्तरावर एकटीनं जाणारी ती पोहोचले पुणे,सासवड,गुजरात. केंद्र सरकारच्या वतीने कृषी क्षेत्रात तांत्रिक संसाधनाचा वापर करण्यासाठी भर दिल्या जात आहे. याकरिता नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून आज अकोला जिल्ह्यातील बांबर्डे निवासी प्रतिभा धर्माळे या महिलेची निवड केल्याने अकोला जिल्ह्यातील पहिली ड्रोन महिला पायलट म्हणून बहुमान प्राप्त झाला. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरण कृषी विकासाची सूत्रे महिलांकडे सोपवली. कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यामध्ये महिला अव्वल ठरू शकते हा माननीय पंतप्रधान यांचा ठाम विश्वास सार्थकी ठरला. ही “उमेद अभियानाची देन आहे” असे प्रतिभाताई चे म्हणणे आहे. कारण आज प्रतिभाताईच्या जीवनात जे घडवून आले आहे ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मुळेच असे त्यांचे म्हणणे आहे. यांचे श्रेय (RCF ) राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष, पूर्ण प्रभाग समन्वयक कक्षाला देते, कारण उमेद अभियानामध्ये माझ्यासारख्या महिला घडविण्याचे काम ते करत आहेत, आणि प्रतिभाताई घरच्या सर्व मेंबरला श्रेय देतात की त्यांनी आज त्यांना बाहेर पडण्याची संधी दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रतिमा धर्माळे यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन व गौरव करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत केले
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद भारत सरकारच्या नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड (RCF) यांनी…
Read More »








