करण्यात महिलांसाठी भोंडलांचे आयोजन

 

कराड- पियुष गोर. ‌

कराड येथील गौरक्षण संस्थेच्या वतीने सांस्कृतिक परंपरा जोपासत प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवानिमित्त शनिवारी दिनांक 5 सायंकाळी साडेचार ते सात या वेळेत भाजी मंडई येथील गौरक्षण संस्थेमध्ये महिलांसाठी सामुदायिक बोंडलाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उखाणे व लकी ड्रॉ स्पर्धा घेतल्या जाणार आहेत महाराष्ट्रीय धार्मिक परंपरा नवीन पिढीला अवगत होऊन त्या जोपासल्या जाव्यात असे आवाहन संगीता पवार ज्योती दंडवते गीता सूर्यवंशी यांनी केले तरी सर्व महिलांनी पाच तारखेला आपल्या मंडळी मधील गौरक्षण संस्थेमध्ये बोलण्यासाठी यावे ही नम्र विनंती हा आपला सण आहे,

Related Articles

Back to top button