Thane news:आज वाडा बस आगार येथे आगार व्यवस्थापक याची भेट घेतली व ठाणे
वाडा महाराष्ट्र से कैलाश पाटिल की रिपोर्ट
आज वाडा बस आगार येथे आगार व्यवस्थापक याची भेट घेतली व ठाणे, भिवंडी वरून येणाऱ्या सर्व बस प्रत्येक थांब्यावर थांबळ्या पाहिजेत म्हणून ताकीत दिलीअन्यथा वीर भगतसिंग विदयार्थी परिषद तीव्र अंदोलन करेल असा इशारा दिला.तसेच नवीन नेहरोली बस चालू करून घेतली.यावेळी
शिवश्री स्वप्नील भोईर -वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष. अल्पेश पाटील – वीर भगतसिंग विदयार्थी परिषद वाडा तालुका अध्यक्ष.परेश पाटील – अबीटघर विभाग प्रमुख
मयूर सोले – परळी विभाग प्रमुख
तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.