१५ ऑगस्ट २०२३ रोजी जेष्ठ नागरिक संस्था,घणसोली,नवी मुंबई यांच्या सौज्यन्याने कै. अण्णासाहेब पाटील उद्यान,घणसोली,नवी मुंबई येथे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चे प्रागणा मध्ये भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त झेंडा वंदन सोहळा आनंदी आणि उत्साहात मोठ्या संख्येने पार पडला

राहुल शांताराम दाहोत्रे की रिपोर्ट

१५ ऑगस्ट २०२३ रोजी जेष्ठ नागरिक संस्था,घणसोली,नवी मुंबई यांच्या सौज्यन्याने कै. अण्णासाहेब पाटील उद्यान,घणसोली,नवी मुंबई येथे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चे प्रागणा मध्ये भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त झेंडा वंदन सोहळा आनंदी आणि उत्साहात मोठ्या संख्येने पार पडला.
झेंडा वंदन समई प्रामुख्याने पोलिस दलातून तसेच इतर सरकारी व खाजगी क्षेत्रातून निवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने हजर झाले होते.सदर प्रसंगी घणसोली विभागातील माजी नगर सेवक श्रीयुत कृष्णा पाटील, सेवा निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर पास्ते, पोलिस उप निरीक्षक,विसपुते तसेच संस्थेचे पदाधिकारी, श्रीयुत बनसोडे,वाघमारे,दत्ता कुंभार,आव्हाड,नाईकवाडे,प्रमोद गायकवाड इत्यादी प्रतिष्ठित अधिकारी उपस्थित होते.
सदर वेळी स.पो.नी. सुधाकर, कृष्णा पाटील,यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button