रोजी आपल्या महाराणा क्षत्रिय राजपूत समाज सेवाभावी संस्था कल्याण च्या वतीने क्षत्रिय राजपूत समाजाच्या विविध चौदा मागण्याचीं पुर्तता शासनाने न केल्याने पुन्हा आमरण उपोषणाला बसले दादासाहेब…

कल्याण महाराष्ट्र से बालासाहेब पाटिल की रिपोर्ट

आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी आपल्या महाराणा क्षत्रिय राजपूत समाज सेवाभावी संस्था कल्याण च्या वतीने क्षत्रिय राजपूत समाजाच्या विविध चौदा मागण्याचीं पुर्तता शासनाने न केल्याने पुन्हा आमरण उपोषणाला बसले दादासाहेब श्री गिरीश भाऊ परदेशी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून संस्थेंच्या पाठिंब्याचे पत्र संस्थेंचे सन्माननीय सदस्य फौजी भटेसिंग राजपूत साहेब व इतर सदस्यांनी त्यांना सुपुर्द केले तो क्षण…सर्वांना माहितीसाठी अवगत केले. ‌ ‌ ‌ भाऊंचा उपोषणाला आज सातवा दिवस असून त्यांची तब्येत घालवत चालली असून ते पाहता संस्थेच्या वतीने लवकरच पुढील दिशा ठरवली जाईल. ‌ ‌
जय राजपूताना जय संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button