आळंदी येथे प्रहार जनशक्ती पार्टीचा भव्य अपंग क्रांती मेळावा आणि कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर
आळंदी येथे प्रहार जनशक्ती पार्टीचा भव्य अपंग क्रांती मेळावा आणि कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर
आज देवाची आळंदी पुणे येथे प्रहार जनशक्ती पार्टीचा अपंग क्रांती तसेच कार्यकर्ता व पदाधिकारी राज्यव्यापी शिबीर राबविण्यात आले त्यात प्रमुख उपस्थिती प्रहार संघटनेचे अध्यक्ष मा. श्री बच्चूभाऊ कडू यानं सोबत प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे व ठाणे जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष चंद्रकांत उतेकर , अंबरनाथ तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, बदलापूर उपाध्यक्ष प्रणय मोरे , नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडेकर व इतर कार्यकर्ते…
जीतू पाटोले की रिपोर्ट