Akola news:लोखंड चोरी करणा-यास अटक अकोट शहर पोलीस स्टेशनचे डि.बी पथकाची कारवाई..!

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

– अकोट शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे वसीमोद्दीन आसिफोद्दीन वय २८ वर्ष रा.हनुमान नगर अकोट यांनी रिपोर्ट दिला की त्याचे घराचे बांधकाम चालु असल्याने (१) १२ एम.एम के बार वजन १ किंन्टल कि अं ५४८०/- रू (२)१० एमएम बार वजन १ क्विटल कि अं १०९६० /- रू(३) ८. एम. एम चे बार वजन १ क्विटंल कि अं ५६५०/-रू असा एकुन २२,०९०/- रूचा लोखंडी बार असे रात्री दरम्यान त्याचे घरासमोरून कोणीतरी अज्ञात चोरानी चोरून नेल्याबाबत रिपोट दिल्याने अप क्र ४१०/२०२३ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पो.स्टे वे डि.बी पथक प्रमुख पोउपनि शेख अख्तर शेख सत्तार हे पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गोपनिय बातमी मिळाली की,दि. २१/०८/२०२३ रोजी झालेल्या चोरीतील आरोपी हे गफुरवाला प्लॉट अकोट येथे असल्याचे माहीती मिळाल्याने तेथे जावुन आरोपीबाबत विचारपुस केली असता आरोपी नामे अ.अजीज अर्फ अज्जु अ.कादर वय ३५ वर्ष स गफुरखाला प्लॉट अकोट यास ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन अकोट शहर येथे आणुन गुन्हयात विचापुस केली असता त्याने मीच माझे सोबत १)तन्वीर शहा २)तन्वीर शहाचा भाउ दोन्ही अकबरी प्लॉट अकोट३) मुस्ताक खान समद खान असे मिळुन चोरी केल्याची कबुली दिली.चोरी केलेला माल कलीमोददीन कमरोददीन रा गफुरखाला प्लॉट अकोट यांना विकला असे सांगितले वरून कलीमोददीन कमरोददीन रा गफुरवाला प्लॉट अकोट यास पोलिस स्टेशनला आणुन त्याचे जवळून गुन्हयांतील चोरी गेलेला मुद्देमाल ) १२ एम. एम चे बार वनज १ किंन्टल कि अं ५४८०/- रू.२)१० एमएम बार वनज २ क्विटल कि अं १०९६०/- रु ३) ८ एम. एम चे बार वनज १ क्विटल कि अ ५६५०/- रु. असा एकून २२,०९०/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संदिप घुगे,मा.अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोगरे मा.सहायक पोलिस अधिक्षक श्रीमती रितु खोकर मॅडम पोनि श्री तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोउपनीं शेख अख्तर शे,सत्तार,राजेश वसे,गजानन भगत,अमोल बहादुरकर,चंद्रप्रकाश सोळंके,सागर मोरे,विशाल हिवरे,मुसिब पठाण,मनिष कुलट,नितीस सोळंके,दिलीप तायडे,कपिल राठोड यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button