Akola news:अकोट शहरात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा रोट मार्च..!
अकोट जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपअधीक्षक IPS रितू खोखर मॅडम.शहर पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस रोट मार्च
महाराष्ट्र:अकोट मोहम्मद जुनैद
आकोट शहरात गणेश उत्सव व आगामीसन पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासन कडून रुट मार्च ,आकोट आगामी सन उत्सवानिमित्त आज अकोला शहरात रूट मार्च काढण्यात आला कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये व शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आकोट शहरात रूट मार्च काढण्यात आला.
यावेळी शहरात यात्रा चौक पासून……. पर्यंत रूट मार्चचा समारोप करण्यात आला.
या रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स नवी मुंबई चे दंगा नियंत्रण पथक आणि (आकोट शहराचे पोलिस नावे टाकून घ्या) यांच्यासह रॅपिड ऍक्शन फोर्सचे इंद्रनील दत्ता (द्वितीय कमान अधिकारी, शशिकांत राय (उप कमा0), संतोष कुमार यादव (सहा कमा0) निरीक्षक जी एस झारीया निरीक्षक कृपा चंद्र स्वामी निरीक्षक प्रीति सिंह निरीक्षक अफरोज अली,निरीक्षक अजय कुमार सिंह यांच्यासह 108 जवान एकूण 115 कार्मिक व अन्य पोलिस कर्मचारी होमगार्ड सैनिक १०२ आर ए एफ तलोज नवी मुंबई चे श्री इंद्रनील दत्ता (द्वितीय कमान अधिकारी
शशिकांत राय (उप कमांडेंट)
संतोष कुमार यादव (सहाय्यक कमांडेंट)
इंद्रनील दत्ता (द्वितीय कमान अधिकारी
शशिकांत राय (उप कमांडेंट)
श्री संतोष कुमार यादव (सहाय्यक कमांडेंट)
निरीक्षक जी एस झारीया
निरीक्षक कृपा चंद्र स्वामी
निरीक्षक प्रीति सिंह
निरीक्षक अफरोज अली
निरीक्षक अजय कुमार सिंह
यांच्या सह 108 जवान एकूण 116 कार्मिकउपस्थित होते .