Akola news:अकोला जिल्हा एथेलॅटिक्स असोसिएशन द्वारा

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

दिनांक १सप्टेबर २०२३ रोजी पी के व्ही येथील मैदानावर जिल्हा संघाचे निवड चाचनी पार पडली निवड चाचनी ला स्पर्धकांनी भरपूर प्रतिसाद दिला शाळा , संस्था,क्लब , संघटना यांनी सहभाग नोंदवला होता १४वर्ष मुले ६० मीटर प्रथम कार्तिक जोशी , द्वितीय अमोल झाड़े तृतीय तान्विश अलि याने क्रमांक पटकावला १६ वर्ष मुले व मुली मुली मध्ये प्रथम सिद्धी खंडारे क्रमांक द्वितीय क्रमांक स्वरा लोंघे तुतिय क्रमांक गायत्री ढोटे ।। १६ वर्ष मुले व मुली प्रथम पुर्वेश उपव्रट द्वितीय अर्थव पोचबडे तृतीय श्रवण बकाल व मुली वैष्णवी धंदारे साधना नागदिवे व अस्मिता शेळके यांनी पटकावला वर्ष १८मुले १००मीटर प्रथम चैतन्य पाठक द्वितीय अनिकेत गवई तॄतिय राहुल तायड़े गवई व मुलीमध्ये खुशी तायड़े प्रथम क्रमांक पटकावला व द्वितीय आंचल शिंदे व तृतीय साक्षी बिहाडे २० वर्ष वयोगटात १०० मी १आदित्य नाहारीया २सुजल खंडेल ३ ओम ढोरे व मुलीं मध्ये १अंजली विश्वकर्मा २ काजाल ढोले हीने पटकावला खेडाळुंना दास सेल्स सर्विसेसचे संचालक रितेश मिर्जापुरे ,अशोकराव पटोकार , निखिल खेतान ,सागर गांवडे सुबोध वाघ ,रोहीत तिवारी, अमोल इंगळे (आस्टुलकर), प्रमाणपत्र व मेडलयांनी देवुन खेडाळुचे सत्कार केला व ओम टाकसाळकर , वैष्णवी लव्हळे ,नीलम करंडे, बंटी सपकाळ , प्रवीन खंडारे, वर्षा शेलार , प्राजक्ता नांदोकार ,गणेश मार्के , मैदानी पंचाची भुमिका पार पाडली व ओब्जवर म्हणुन पुणे येथील विजय भासमे सर यानी पाहणी केली पुढील स्पर्धेसाठी अकोला जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करातील अशी माहिती असोसिएशन अध्यक्ष प्रमोद गुप्ता सचिव अथहर हुसेन कोषाध्यक्ष संदीप ढोके यांनी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button