अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ केडगाव बंद मध्ये सहभागी

[responsivevoice_button rate="1" pitch="1.0" volume="0.9" voice="Hindi Female" buttontext="Listen This News"]

केडगाव – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे संविधानिक मार्गाने मराठा आरक्षण साठी आंदोलन करणाऱ्या महिला, वृद्ध, यांच्यावर अमानुषपणे शासनाच्या वतीने लाठी हल्ला करण्यात आला त्यात अनेक जण जखमी झाले आहे याचा निषेध म्हणून अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ च्या वतीने केडगाव बंद मध्ये सहभाग नोंदवला असून अनेक कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नानासाहेब टेंगले यांनी प्रसिद्धी पत्र दिले होते.

 

राहुल शांताराम दाहोत्रे की रिपोर्ट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button