Akola news:उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने देवानंद खिरकर यांची सलग दुसऱ्यांदा निवड,आमदार संजय कुटे यांनी केले शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित

[responsivevoice_button rate="1" pitch="1.0" volume="0.9" voice="Hindi Female" buttontext="Listen This News"]

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद

अकोट तालुक्यामधील बोर्डी येथील पत्रकार देवानंद खिरकर यांची एमसीएन न्यूज चॅनलच्या १० व्या वर्धापदिनी १० सप्टेंबर रोजी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अकोट तालुक्यातुन सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.एमसीएन न्यूज मराठी चॅनल केबल द्वारे व सोशल मीडिया द्वारे महाराष्ट्र मध्ये घरोघरी पोहोचून गोरगरिबांच्या न्यायासाठी,हक्कासाठी विविध प्रकारच्या घटना व नैसर्गिक आपत्ती संदर्भात सविस्तर बातमी संबंधित अधिकान्यापर्यंत व जनतेपर्यंत पोहोचवून प्रत्येकाच्या हृदयामध्ये सदर चैनल विराजमान झाल्याने प्रगतीपथावरील यशाची पायरी आहे.सदर चॅनल संचालकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार अहोरात्र मेहनत घेत असल्याने यशाचे शिखर गाठत आहेत.त्यातीलच बोर्डी येथील देवानंद खिरकर हा हिरा कर्तुत्वाच्या संघर्षातून इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे समस्या वर अंधकारावर प्रकाश रूपी बातम्याचा पाऊस पडून,त्यांच्या बातम्या अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये प्रेक्षक व चाहते मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांच्या बातम्या वर अनेक प्रकारच्या सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने एमसीएन चॅनलच्या समर्पण भावातून कृती भक्तीने विराजमान झाल्याने,जळगाव जामोद येथील ऑडिटोरियम,सातपुडा कॅम्पस येथे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे,श्याम तायडे,राजु वाढे संपादक,स्वाती वाकेकर,शैलेश काळे उपविभागीय अधिकारी,जळगाव जा.उज्वला काळे सौंदर्य तज्ञ यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट पत्रकार म्हणून सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते समर्पित केल्याने त्यांच्यावर अकोला जिल्ह्यासह आकोट तालुक्यातुन व इतर ठिकाणाहून कौतुकाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button