पाचोरा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे आद्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर जयंती साजरी

Proto-journalist Bal Shastri Jambhekar Jayanti Sajri by Pachora Voice of Media

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – प्रतिनिधि – ६ जाने. मराठी पत्रकारदिन निमित्त पाचोरा शहरात विविध राजकीय पक्ष, सामजिक संघटना यांच्या वतीने व्हॉईस ऑफ मीडिया पाचोरा नव्याने स्थापित झालेल्या पत्रकार संघटना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकारितेचे शिल्पकार पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करणारे व आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती १९३ व्या निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी व्हाईस आॅफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक दिवटे, जिल्हा सल्लागार लक्ष्मण सुर्यवंशी शामकांत सराफ, अनिल सावंत, पाचोरा तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, कार्याध्यक्ष राहुल महाजन, तालुका सचिव रविशंकर पांडे, तालुका संघटक चिंतामण पाटील, शहर अध्यक्ष प्रविण बोरसे, शहर उपाध्यक्ष प्रशांत येवले, शहर कार्याध्यक्ष नरसिंग भुरे, शहर सचिव निखील मोर, सहसचिव जावेद शेख,सदस्य आकाश सुर्यवंशी, डॉ. योगेश पाटील, सुरेश तांबे, संजय पाटील, बी. एन.पाटील, फकिरचंद पाटील, मधुकर एस. पाटील, छोटु सोनवणे, गौतम सोनावणे, अन्वर शेख, संदिप परदेशी, उद्योजक दत्ता बोरसे, शेख रसुल शेख उस्मान आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button