Akola news:मुख्यपृष्ठअकोट तालुक्यातील कोतवालांचे आरक्षण जाहीर,भरती प्रक्रिया सुरू.. अकोट तालुक्यातील कोतवालांचे आरक्षण जाहीर,भरती प्रक्रिया सुरू.. जुलै १७, २०२३

महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनेद
आज दि.१७/७/२०२३ ला तहसील कार्यालयात तहसीलदार चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुक्यातील तलाठ्यांना सहायक म्हणून भरती करण्यात येणाऱ्या कोतवाल यांचे जातनिहाय आरक्षण काढण्यात आले असून पुढील भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.सुनील चव्हाण यांनी दिली आहे.



