पुण्यात भारती विद्यापीठ चा बहारदार देशभक्तीपर कार्यक्रम

Program on springtime patriotism of Punyaat Bharati Vidyapeeth

पुणे. प्रतिनिधी.मंदार तळणीकर.

नुकताच हडपसर येथील कुमार हाऊस मध्ये क्लब हाऊस मध्ये महेश प्रोफेशनल फोरम प्रेसिअस डायमंड यांच्या वतीने 26 जानेवारी 2025 या दिवशी संध्याकाळी एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .त्यामध्ये जेष्ठ नागरिकांनी झेंडावंदन करून राष्ट्रगीत गायले व नंतर भारती विद्यापीठातील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यातील स्वर नाद भारती या बॅनरखाली विद्यार्थी ,टीचिंग स्टॉप व प्रिन्सिपल मॅम यांनी देशभक्तीपर गीते गायली. या कार्यक्रमासाठी श्री मंदार तळणीकर यांनी हार्मोनियमची साथ दिली व राहुल यांनी तबल्याची साथ दिली व तसेच कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष याने सुद्धा उत्तम प्रकारे तबल्याचे सोलो वादन केले व प्राध्यापक मयुरी, प्राध्यापक इंद्रजा, प्राध्यापक कुमावत ,प्राध्यापक गौरव व प्रिन्सिपल मॅम डॉ.कविता मुरुगकर या सर्वांनी देशभक्ती पर गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.विशेष म्हणजे स्वर नाद भारती या बॅनरखाली कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे विद्यार्थी सानिका प्राची व व निखिल यांनीही बहारदार देशभक्ती पर गीत गाऊन रसिकांची मने जिंकली .मंदार यामध्ये बरेच एडिशन आहे . बरेचसे मॅटर लिहायचे आहे तरी तू प्राचार्य मॅडम यांना जर फोन करून विचारले तर ते तुला सविस्तर कार्यक्रमाची रूपरेषा रूपरेषा सांगतील.

Related Articles

Back to top button