शहापूर:रोजी ग्रामीण रुग्णालय शहापूर येथे आयुष्यमान मेळावा साजरा करण्यात आला.तसेच प्रमुख पाहुणे आमदार दौलतजी दरोडा साहेब शहापूर तालुका आमदार तसेच नगरपंचायत नगरसेवक हरीश पष्टे साहेब
शहापूर -04/11/2023 रोजी ग्रामीण रुग्णालय शहापूर येथे आयुष्यमान मेळावा साजरा करण्यात आला.तसेच प्रमुख पाहुणे आमदार श्री दौलतजी दरोडा साहेब शहापूर तालुका आमदार तसेच नगरपंचायत नगरसेवक हरीश पष्टे साहेब,डॉक्टर कैलास पवार जिल्हाशैल्य चिकित्सक डॉक्टर गजेंद्रसिंह पवार साहेब, नवजीवन हायस्कूल शहापूर कळवा हॉस्पिटल टीम व ठाणे सिविल हॉस्पिटल टीम शहापूर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते . तसेच नवीन ॲम्बुलन्सचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . व प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.
आयडियल जर्नलिस्ट असोसिशन
शहापूर पत्रकार ,श्री पंडित सतकर
श्री अविनाश आंबेकर