Akola news:अकोट येथे ईद-ए- मिलादून्नबी उत्साह शांतिपूर्ण साजरी,पोलिस उपविभागीय अधिकारी रितु खोखर व पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांचा तगडा बंदोबस्त
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
दि. ३० सप्टेंबर २०२३ शनिवर रोजी रहमतुल लिल आलमीन हजरत मुहम्मद(सल.अलै) पैगंबर
जयंती दिन निमित्ताने अकोट येथील अहेलेसुन्नत वल जमात मर्कज चे इमाम व खतीब हाफिज फाजील मुफती मौलाना आमीर रजा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य आता नाही सध्या तुम्ही घरी मिरवणूक अकोट शहरविसीयांना एकते चा संदेश दिला शहरात मुख्य मार्ग ने मिरणुक काढण्यात आले विसर्जन शौकत अली चौकात करण्यात आले.यावेळी ठीक ठिकानी मुस्लिम, हिंदू बांधवांच्या वतीने रॅलीत सहभागी मुस्लिम बांधवांकरिता व पुलिस प्रशासन महसुल विभागा यांचे स्वगत व सत्कार करुन सर्व सामज बंधवांना एकोबचा संदेश दिला यावेळी सर्व समाजाने ईद मिलन च्या शुभेच्छा दिल्या व पाणी ,फराळ चे नियोजन करण्यात आले होते तसेच विविध मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सुन्नी मर्कज अहेले सुन्नत जमातचे पदाधिकारी तौहीद खान, गफूर शाह, सैय्यद मजहर अली , हाजी अब्दुल रहीम , जावेद सिद्दीकी , मोहम्मद हुसैन , सय्यद अजहर सहित मुस्लिम समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते. अकोट शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार तपन कोल्हे एसडीपीओ रितु खोखर यांच्या नेतृत्वाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी उपाधिक्षक व उप विभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर. थानेदार तपन कोल्हे , पी एस आय अख्तर शेख , पि एस आय राजेश जवरे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला