अकोला में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )या पक्षाची अकोट तालुका येथे बैठक संपन्न
जिल्हा अकोला से मोहम्मद जुनेद की ये रिपोर्ट
Akola:अकोट तालुका येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची बैठक मा. अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती जिल्हा महासचिव पद्माकर वासनिक व युवक आघाडी जिल्हाध्यक्ष ब्रह्मानंद प्रधान यांचे उपस्थितीत मध्ये अकोट तालुका अध्यक्ष पदी अविनाश राय यांची निवड करण्यात आली.तसेच अकोट नगर परिषद अध्यक्षपदी जितेंद्र तेलगोटे यांची निवड करण्यात आली, व अकोट तालुका विमुक्त जाती जमाती सेलच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण उईके यांची निवड करण्यात आली.व अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी देवरावजी सपकाळ यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला अकोट तालुक्यातील बहुसंख्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.