Akola news:जानेवारी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहो रात्र झटणाऱ्या सर्व पोलीस बांधवाना आणि भगिनींना
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या…. हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र पोलीस
हिवरखेड येथे रास्ता रोको आंदोलन संपन्न
Vo… भारत सरकार दोरा नवीन कायदा….या कायदा विरोधात भारतात चक्का.. जाम आंदोलन करणेत आला आहे
या आंदोलनातं. एकता युनियन . ड्रायव्हर. एकता व्यापारी संग, हिवरखेड येथील नागरिक, पत्रकार, कालीपिली बस स्टॅन्ड विठोबा हॉटेलच्या समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आला आहे
… हिवरखेड पोलीस स्टेशन चौकस बंदोबस्त ठाणेदार गोविंद पांडव सर…उपस्थित
आंदोलनात उपस्थित.., हिवरखेड एकता युनियन ड्रायव्हर, व्यापारी संघ, नागरिक, एकता युनियन अध्यक्ष,….
माजी. सरपंच. संदीप इंगळे… शहजाद खान. शाहरुख लाला. शोएब खान, अब्दुल साकिब,नागरिक, नवेद भाई,, ऑल ड्रायव्हर, उपस्थित होते..
प्रत्येक वाहनचालकांच्या जीवावर बेतणारा व अन्याय करणारा निर्णय आहे सरकारने हे कायदे रद्द करावे या आंदोलनात सांगण्यात आले
जिल्हा.. प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला…