Akola news:शेतकरी मोटर्स अकोट सर्वोत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित
महराष्ट्र के अकोला से मोहम्मद जुनेद की ये रिपोर्ट
ग्लोबल अकोट शहरतील हिरो मोटोकॉर्प चे अधिकृत डीलर के रूप में आप अपनी विक्री प्रश्चात सेवा कर रहे हैं जिससे आपको बहुत फायदा होता है। हया वर्ष हिरो ट्रेनिंग सेंटर में संपन्न झालेल्या वार्षिक आढावा संमेलनत सर्व डीलरची उपस्थीती। हया संमेलन सर्व प्रथम सर्व डीलरंचे कार्यचा अहवाल सदर करीत उत्कृष्ट कार्य करना-या डीलरंचा पुरस्कार देऊ सन्मानित करण्यात आले। हया मध्ये फर गर्वाची बाब म्हणजे हया वर्षीचा ग्रैंड मास्टर कॉन्टेस्ट हा अवार्ड,महाराष्ट्र व गोवा राज्यातुन प्रथम येण्याचा मान शेतकरी मोटर्स ला तसेच सर्वोत्कृष्ट पेड , पाटर्स , जॉयराईड, हया क्षेत्र मध्ये सर्वाटकृष्ट् कामगीरी केल्या बदल हया वर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार सेवा देउन उनना सन्मानित करणत आले। यांच्या प्रचलित असल्या सेवा म्हणजे महिलांकरिता विशेष पाच किलोमीटरच्या आत ज्या ठिकाणी त्यांच्या वाहन में अंदर अडचणी येईल वह ठिकाणी वहांची सेवा उपलब्ध होत असते, सेवा रिमाइंडर, सर्विसिंग करिता टेलीबुकिंग पिक उप और ड्रॉप सेवा इत्यादी सेवेन मुळे तसेच ते नेहमी समाज कार्य प्रकल्प नेहमेत असतात त्यामुळे त्यांचा ग्राहक वर्ग खुश आहे या पुरस्कारामुळे ग्राहक आनंदित माहौल में हैं । हया वेळी मंचावर एरिया सेल्स मैनेजर आशीष राठी, एरिया सर्विसेज मैनेजर अनिकेतजी, दीपकजी दीक्षीत टेरीटरी मानेजर, अभिनय चव्हाण, पंकज सिंग उपस्थीत होते हैं। शेतकरी मोटर्स चिप नंदकिशोर शेगोकार यानी हया पुरस्कार की संपूर्ण श्रेय आपल्या सर्व सन्मानिय ग्राहकां तसेच आपले सर्व कर्मचारी प्रविण डांगरे, श्रीकृष्णा नाथे, अक्षय सुपासे, श्रीकांत पडोळे, अनिल ख्लोकार, वैभव काळे, शोएब खान, जुबेर पटेल, अजिंक्य नाथे, अविनाश काळे, गाझी , रुपेश डांगरे, अजिंक्य तेलगोटे, कल्पेश गलेहे देत आनंद व्यक्ति केला।