पाचोरा पोलिसांच्या वतीने सणाच्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आला
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद)
पाचोरा शहर येथील दि.१९ मार्च रोजी पाचोरा पोलिसांच्या वतीने सणाच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरांमध्ये रूट मार्च काढण्यात आला. पुढील आठवड्यात गुढीपाडवा आणि ईद हिंदू – मुस्लिम बांधवांच्या सन निमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा या अनुषंगाने पाचोरा पोलीस रूट मार्च काढण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी,योगेश गणगे, चव्हाणके, तसेच दंगा नियंत्रण पथक जळगाव पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश पूर्ण उपस्थिती होती.