कीर्तन सप्ताह कार्यक्रमास आ. किशोर पाटील यांची भेट
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
बांबरुड तालुका भडगाव येथे सालाबादाप्रमाणे होणार्या अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह निमित्ताने माननीय कार्यसम्राट, भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भेट दिली. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला .कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकी संघ व्हा. चेअरमन नरेंद्र पाटील, धर्मा आबा, शिवसेना शहरप्रमुख सुमित सावंत, तोतला काका, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.