वरळी विधासभेत मतदानावर बहिष्कार आणि जनआंदोनाच्या इशारा
ब्युरोरिपोर्ट : अजय उपाध्याय
मुंबई: वरळी विधानसभेत विकासक डी. बी .बलवा तर्फे १,२०० परिवारांना अपात्र करून कोणत्याही कायदेशीर नोटीसा शिवाय दबावाचा वापर करून रस्त्यावर आणू पाहणाऱ्या तथाकथित विकासकाच्या छळाविरुद्ध कोणाही राजकीय नेत्यांनी, प्रशासकीय यंत्रणांनी कोणत्याही दखल न घेतल्याने कारणे जिजामाता संघ समिती(नियोजित) तर्फे प्रत्येक घराबाहेर थाळ्या वाजवत जाहीर निषेधा सह पीडित १,२०० परिवाराचा विधानसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार आणि जनआंदोलनाच्या इशारा शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ठीक ५,वाजता जिजामाता नगर वरळी येथील ठरवण्यात आले आहे।