जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश स्कूलची १० वी निकालात गरुडझेप!
Jaikiran Prabhaji New English Schoolchi 10th Nikalaat Garudjhep!
(आबा सूर्यवंशी/ महाराष्ट्र प्रतिनिधी )
पाचोरा – जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाची दहावी च्या १००% यशाची परंपरा सलग १३ व्या वर्षी ही कायम राखली आहे .प्रथम क्रमांकाने कु.नम्रता सुरेश सोनवणे ९३.८०% द्वितीय क्रमांकाने चि.रुपेश योगेश शेलार ९३.००% तृतीय क्रमांकाने कु.कृतिका माणिक पाटील ९२.६०%* उत्तीर्ण झाले आहेत.तसेच शाळेतून ९०% च्या वर एकूण १३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा , उपाध्यक्ष गिरीषजी कुळकर्णी, सचिव जीवनजी जैन,सहसचिव . संजयजी बडोला , खजिनदार . जगदीशजी खिलोशिया , स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवानी संचालक .संजयजी चोरडिया,.गुलाबजी राठोड,.प्रभुलालजी शर्मा, गोपालजी पटवारी, सौ. प्रितीजी जैन, महेंद्रकुमारजी हिरण, अशोककुमारजी मोर, शेखरकुमारजी धाडीवाल, प्राचार्य सौ पुष्पलता पाटील ,सी. ई .ओ.अतुल चित्ते सर ,निर्मला पाटील, प्रतिभा मोरे,रुपाली जाधव,प्रिती शर्मा,योगिता शेंडे,पुजा पाटील,ज्योती बडगुजर, कविता जोशी,रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर,विद्या थेपडे,शितल महाजन,स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे,संगिता पाटकरी, पुजा अहिरे,पुनम कुमावत, शालिनी महाजन,कल्पना बोरसे, निवृत्ती तांदळे,कृष्णा शिरसाठ,आनंद दायमा, मनोज बडगुजर,शिवाजी ब्राम्हणे,अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी,मनिषा पाटील, शिवाजी पाटील,विकास मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.