अकोला:वंचितचे योगेश वडाळ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र अकोट से प्रतिनिधी मोहम्मद जुनैद

 

मतदारसंघातील चोहोट्टा बाजार सर्कल येथील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीकरिता वंचित बहुजन बहुजन आघाडी कडून योगेश वडाळ यांचा उमेदवारी अर्ज सोमवार ४ डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकोट यांच्याकडे सादर करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्षा प्रभाताई सिरसाट,जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकार, युवक जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे ,शोभा शेळके, आम्रपाली खंडारे, मायाताई नाईक, रिजवाना परवीन शेख मुसतार,प्रदिप वानखडे,दिपक बोडखे अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र ओईम्बे, राजकुमार दामोदर,समीर पठाण, नितीन वानखडे, निखिल गावंडे, मयुर सपकाळ,धिरज सिरसाट,अमन गवई, प्रमोद सोनोने, मुश्ताक शहा,शरीफ राणा, मनोहर शेळके, गोपाल ढोरे,विशाल आग्रे, अक्षय तेलगोटे राजु ऐखे, विनोद अस्वार, निरंजन गावंडे, युवराज मुरकुटे, भिमराव पळसपगार नितीन वानखडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button