पडवी पठार ते रामदास पठार रस्ता साठी निवेदन
पडवी पठार ते रामदास पठार रस्ता साठी निवेदन क्षेत्र रामदास पठार ते पडवी पठार हया रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरी साठी गेला आहे. परंतु अध्याप पर्यंत त्या कामाची कोणतीही हालचाल दिसत नाही. त्या कामाला गती मिळावी म्हणून आम्ही रामदास पठार आणि पडवी पठार ग्रामस्थ दोघे मिळून आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांना भेटून गावाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. व गावातील इतर कामाची माहिती देण्यात आली.सदर निवेदन देताना अध्यक्ष सुंदर नलावडे (रामदास पठार ) अध्यक्ष भिकू साळुंखे (पडवी पठार ) तसेच श्री विशाल नलावडे. दत्ताराम साळुंखे. शशिकांत नलावडे. संकेत साळुंखे. सुनील सावंत. सुभाष साळुंखे. आमकर. भगवान साळुंखे. पत्रकार श्री प्रकाश नलावडे. नारायण संभाजी दिघे. रवी साळुंखे. अशोक शेलार. चंद्रकांत साळुंखे. राजाराम साळुंखे. हनुमंत साळुंखे. विश्वनात साळुंखे. तानाजी साळुंखे असे दोन्ही गावाचे मुंबई मधील ग्रामस्थ हजर होते निवेदन घेतल्यावर कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी लवकरात लवकर काम करु असे आश्वसन दिले. सुंदर नलावडे आणि भिकू साळुंखे यानी आमदार साहेब यांचे पुस्पगुछ देऊन आभार मानले