सैय्यद सदरोद्दीन एज्युकेशन सोसायटी अकोट च्या वतीने महिलांना शिलाई मशिन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन
अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
अकोट येथे इफ्तेखार प्लॉट वेळ दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला सदर *कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष
मा श्री संग्रामभैय्या गावंडे प्रमुख पाहुणे मा श्री कैलासदादा गोंडचर अकोट तालुका अध्यक्ष
सौ चारूलताताई थेट महिला जिल्हा सरचिटणीस, सौआशाताई गांवडे महिला जिल्हा उपाध्यक्ष
सौ वैशालीताई डिक्कर महिला तालुका अध्यक्ष समिना परवीन, व मायाताई भेलोन्डे
अजमतभाई खॉ,
श्रीयशभाऊ चौधरी, श्री समर्थ अवारे तालुका अध्यक्ष युवक
श्री पुरूषोत्तम सर जायले,श्री रामदसजी मंगळे, श्री संदेशभाऊ घनबहादुर शहर अध्यक्ष सामाजिक न्याय, अबदुल मोबीन जिल्हा उपाध्यक्ष विध्यार्थी, सैयद बहीण, जवेर खान, नसीर सर, सैयद सुमेर, सैयद जाकिर, यावेळी विध्यार्थीनीना सर्टिफिकेट, व त्यानी जे ड्रेस बनवले, त्याना बशीश देण्यात आले.या कार्यक्रमाचे
मुख्य आयोजक सैय्यद तनवीर शहर अध्यक्ष
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग अकोट हे होते यावेळी महिलाची मोठी उपस्थिती होती.