महायुतीचा जाहिर मेळावा (शिवसेना भाजपा राष्टवादी)

जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकाऱ्यांस व लोकप्रतिनिधीस कळविण्यात येते की रविवार दिनांक 14/1/23 रोजी
सायं.ठीक 5 वा शिवाजी महाराज मैदान, तळावपाळी, ठाणे पश्र्चिम येथे।
महायुतीच्या पदाधिकाऱी व लोकप्रतिनिधीचा मेळावा आयोजित केला असून सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे,मेळाव्यास मा. नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे।
मार्गदर्शन करणार आहेत,
तसेच सबंधिताना कळवावे.
आपले
श्री गोपाळ लांडगे-जिल्हाप्रमुख
सौ लताताई पाटील व
सौ छायाताई वाघमारे महिला जिल्हा संघटक


