पुणे येथे व्यावसायिक कर्ज योजना मेळावा संपन्न

रिपोर्ट:राहुल शांताराम दाहोत्रे

पुणे – आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक कर्ज योजना मेळावा दि 16 ऑगस्ट रोजी कुलगुरू वि. गं. तथा दादासाहेब केतकर सभागृह पुणे येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर पदाधिकारी व सभासद यांनी केले होते.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन नरेंद्र पाटील अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ मर्या. मुंबई विभागीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी केले तर प्रमुख उपस्थिती राजेंद्र कोंढरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांची होती. सर्वप्रथम आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई मार्फत 15 ते 50 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होईल असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास……. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button