धाराशिव लोकसभा समन्वयकांचे पहिल्या दौऱ्यात माणुसकीचे दर्शन, भाजपची धुंडशाही मोडायला जनता सज्ज: ( ठाकरे गट) स्वप्निल कुंजीर

धाराशिव: धाराशिव लोकसभेचे ठाकरे गटाचे समन्वयक स्वप्नील कुंजीर हे दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर आले असता तुळजापूर विधानसभा पदाधिकारी बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली, व उद्धव ठाकरे यांना कोल्ह्या कुत्र्यांच्या टोळीने घेरले आहे. पण वाघाची शिकार करणे कोल्ह्या कुत्र्यांचे काम नाही, असे प्रतिपादन स्वप्निल कुंजीर यांनी बोलताना केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांना आव्हान करताना कुंजीर म्हणाले की भाजपची झुंडशाही हुकुम शाही मोडायला जनता सज्ज आहे. फक्त तुम्ही जनतेपर्यंत पोहचा आणि त्याचे मतात रूपांतर करा आसे आव्हान कुंजीर यांनी उपस्थित पदाधिकारी यांना केले.शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर दोन दिवसीये धाराशिव दौऱ्यावर असताना तुळजापूर येथे आई तुळजा भवानीची महा आरती करुन त्यांनी दौऱ्यास सुरुवात केली, व दिवसभराच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद होता परंतु धारशीव जिल्ह्याचे उप जिल्हा प्रमुख सुरेशआप्पा वाले हे दौऱ्यात दिसत नाहीत हे लक्षात येताच त्यांनी विचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button