रोजी शिवथर घळ, सुंदर मठ, रामदास पठार. ता. महाड, रायगड. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांची 342 वी पुण्यथिती च्या उस्तवाचे शुभारंभ आज

प्रकाश कृष्ण नलवडे की रिपोर्ट
मोठया थाटा मठात पार पडला.समर्थचा अभिषेक श्री. सौ. उत्तम चंद्रकांत आमकर या दापंत्याच्या हस्ते करण्यात आला.श्री गंगा कलश पूजन श्री विठ्ठल हरी आमकर यांच्या हस्ते करण्यात आले.ब्रह्मधोज पूजन श्री गुरुदेव अरविंद महाराज यांचा हस्ते करण्यात आले.वीणा पूजन श्री.
सौ. बळीराम कृष्णा नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठ पूजन श्री. सौ. सोपान बाबू धनावडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सात दिवस चालणारे दासबोध ग्रंथ पारायण यांचे वाचक श्री पांडुरंग दिघे. श्री संजय नलावडे. श्री संदीप धनावडे. यांनी व्यासपीठ ग्रहण केले. हा कार्यक्रम आनंदात आणि जय जय रघवीर समर्थ या घोष वाक्याने टाळ मृदूंग च्या आवाजाने सुरवात झाली. या प्रसंगी ग्रामस्थ हजर होते. हा कार्यक्रम 27.02.2024 ते 06.03.2024 या कालावधीत पार पडणार आहे. सदर कार्यक्रमाला नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी हजेरी लावणार आहेत.



