पाचोर्‍यातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री सुनील भाऊ सराफ यांचे दुःखद निधन झाले अत्यंत वाईट घटना

[responsivevoice_button rate="1" pitch="1.0" volume="0.9" voice="Hindi Female" buttontext="Listen This News"]

पाचोर्‍यातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री सुनील भाऊ सराफ यांचे दुःखद निधन झाले अत्यंत वाईट घटना
संघ परिवारातील तसेंच सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की,जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ संघ स्वयंसेवक तसेच विश्व हिंदू परिषदेचे माजी जळगाव जिल्हामंत्री व पाचोरा तालुक्यातीलच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील सराफी व्यापारी असलेले सर्वांचे लाडके सुनीलभाऊ सराफ यांचे हृदयविकाराचे झटक्याने दुःखद निधन झाले.

अंतयात्रेची वेळ उद्या सकाळी 11 वाजेची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button