Akola news:अकोट बसस्टँड समोर सात नंबर शाळेच्या बाजूला असलेल्या लक्कड मार्केटला आग…

रिपोर्ट:मोहम्मद जुनेद

अकोट लक्कड मार्केटला आग लागून बरीच नुकसान झाले व आग वीजण्यासाठी तीन-तीन अग्निशामकचे आगमनात आग नियंत्रणात आणली.त्या आगीत बऱ्याच दुष्काळाची नूस्कान झाल्याची घटना अकोट मध्ये आज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आग लागली.लागलेल्या आगीला विझवण्यासाठी नगरपालिका अग्निशामक दल यांनी पुरेपूर आगीवर नियंत्रण केल्यामुळे दोन ते तीन दुकानाची सुरक्षा झाली अकोट शहर पोलीस स्टेशन पथक आणि नगरपालिका कर्मचारी व नगरपालिका शिओ घटनास्थळी हजर झाले आग विझवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.पुरेपूर प्रयत्न केले.
अकोट‌ शहरातील मध्यभागी असलेल्या अकोट नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ७‌ लगत नगर परिषदेच्या अतिक्रमित जागेतील लकडगंजला आग लागली.यामध्ये ६ ते‌ ७ दुकाने जळुन खाक‌ झाली आहे.यामध्ये नगर परिषद शाळा क्रमांक ७ मधील साहित्यही जळाले परिसरातील दवाखाने,बँक,सुदैवाने बचावले घटनास्थळी अकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे, psi राजेश जवरे सह अकोट शहर पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली.अकोट अग्नीशमन दलासह तेल्हारा, मुर्तिजापूर अकोला येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण नागरिकांचे हि सहकार्य सर्व प्रशासकीय विभागाच्या सहकार्यातून आग आटोक्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button