Akola news:बाबू जगजीवनराम शिक्षण संकुलात मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तगट चाचणी कॅम्प संपन्न

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनेद की रिपोर्ट

अकोला:बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा अकोट येथे दिनांक 26 ऑक्टोबर 2023 वार गुरुवारला संस्थेचे अध्यक्ष डॉ.कैलासजी जपसरे यांच्या अध्यक्ष ते खाली आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कॅम्प अंतर्गत आरोग्य विषयक माहिती देतांना धकाधकीच्या जीवनामध्ये वातावरण बदलात आपले आरोग्य चांगल्या प्रकारे कसे सांभाळावे याचे मार्गदर्शन डॉक्टर जपसरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले शाळेतील सर्व मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व रक्तगट चाचणी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी ते करिता प्राचार्य देवेंद्र जपसरे, मुख्याध्यापक सागर अहिर, निता कुरील, प्रकाश राखोडे, नुपूर देशपांडे, प्रज्ञा उपासे, मनिष निमकर, प्रिया बोडखे, स्वेता मोहता, आशिष लाडोळे, सागर नाथे, रोहिणी देशमुख, प्रदीप शेळके, प्रवीण साबळे, दिनेश इंगळे,निखिल थारकर,सचिन कापडे,माधुरी सोळंके,जया तिरकर, विकी मंडले, शिवलाल चरेरे इत्यादींचे सहकार्य लाभले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button