Akola news:वाढदिवस न साजरा करता हिंम्मत दंदी यांनी विद्यार्थीना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप
अकोट शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले हिंम्मत दौलत दंदी यांच्या जन्मदिवसानिमित्त एम पी. एस सी.विद्यार्थी व विद्यार्थिनी शालेय स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप करून आपल्या भविष्यात चांगले कार्य व परीक्षा पास होऊन आपले अस्तित्व निर्माण करून घेण्याकरिता हे नेहमी आपल्या चांगल्या कार्यातून व अभ्यास क्रमांक पुस्तक वाटप करत असल्याची प्रथा चालूच आहे. विद्यार्थ्यांना हिकम्मत दंदी यांनी ज्या ज्या पोलीस स्टेशन हद्दी मधील ग्रामीण असो की शहरी त्यांनी त्या परिसरात विद्यार्थ्यांना चांगले विचार व पुढील भविष्यात विद्यार्थी घडावं या उद्देशाने त्यांनी जन्मदिवसाचे औचित्य साधून हे कार्य करत अकोट शहर पोलीस स्टेशन मध्ये विद्यार्थ्यांना 20 23 पुस्तके वाटप करते वेळी एचडीपीओ रीतु खोकर यांच्या व अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे व संपूर्ण अकोट शहर पोलीस स्टेशन कर्मचारी व अधिकारी संपूर्ण स्टॉप यांच्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यास व नवीन कायदा या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. नवीनच उपक्रम घडवत दरवर्षी प्रमाणे नवीन संकल्पनेतून अकोट शहर पोलीस स्टेशनला विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या पुस्तकाचे वाटप करून हिंम्मत दंदी यांच्या संकल्पनेतून पुढील भविष्यात विद्यार्थ्यांनी हिंम्मत दंदी यांचा आदर्श घेऊन आपल्याला ज्या परीक्षा हमखास पास करायचा आहेत. किंवा परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे त्या परीक्षा आपण पास व्हाव्यात चिकाटीने स्वतःच्या जिद्द चिकाटीवर अभ्यासात्मक दृष्टिकोन ठेवावा उद्दिष्ट भविष्य घडवू शकेल असा संदेश अकोट उपविभागीय अधिकारी रितू खोकर यांनी संदेश दिला ,किंवा आपले विचार दुसऱ्याकडे वळू नाही असा विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश देऊन विभागीय अधिकारी रितू खोकर यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची प्रक्रिया माहिती देऊन या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करून हिंम्मत दंदी यांना जन्मदिवसाच्या भावी जीवनात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाच्या उपक्रम राबवावे हाच विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा ठरतील हेच तेवढे खरे.
जिल्हा अकोला से मोहम्मद जुनेद की ये रिपोर्ट