Akola news:अकोट तहसीलदार सुनील चव्हाण यांचा सत्कार…
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
– अकोट येथील तहसीलदार निलेश मडके यांची बदली झाल्याने अकोट येथे त्यांच्या जागी नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार पदी मा.डॉ.सुनील चव्हाण यांचा आज अकोला जिल्हा दूध पणन महासंघाचे अध्यक्ष जाकीर पटेल मोहाला,अकोलखेड माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन डाफे रामापूर,युवा नेता शोयेब पटेल,तसलिम पटेल अध्यक्ष नगर पालिका शिक्षक पतसंस्था अकोट,मुस्ताक पटेल मोहाला यांनी आज शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील कारकिर्दीस त्यांना भावी शुभेच्छा दिल्या.