बदलापुर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचार च्या विरोधात माहविकास आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे

अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
*तरी सर्व अकोट तालुका व शहरातील महविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व पदाधिकारी व शिवससेना उ. बा. टा,राष्ट्रीय कॉग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी फ्रन्टलचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे हि विनंती.
*11वाजता*दिनांक 24/8/2024 शनिवार बद्दलापुर लहान मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात अकोट येथे शिवाजी छत्रपती महाराज शिवाजी चौकात महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी हजर होते यावेळी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने श्री नानासाहेब हिगंणकर अध्यक्ष अकोट विधानसभा मतदारसंघ, कैलासदादा गोंडचर अध्यक्ष अकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अजमतभाई खॉ अल्पसंख्याक नेते, जावेद सिध्दकी जिल्हा उपाध्यक्ष, श्री विवेकभाऊ बोचे माजी नगर सेवक,श्री धिरजभाऊ हिगंणकर तालुका अध्यक्ष सहकार आघाडी श्री दिपक ऊकर्डे शहर उपाध्यक्ष ,सौचारूलताताई थेटे महिला जिल्हा सचिव, , सौ आशाताई गांवडे महिला जिल्हा उपाध्यक्ष मंगला दिंडोकार महिला शहर अध्यक्ष, श्री गोपालभाऊ पागृत तालुका उपाध्यक्ष ,ऐजाजभाई अहेमद शहर उपाध्यक्ष,श्री कैलासभाऊ कवटकार जिल्हा उपाध्यक्ष सहकार आघाडी, श्री समर्थ अवारे तालुका अध्यक्ष युवक, सैयद तनवीर अल्पसंख्याक शहर अध्यक्ष, श्री संदेश घनबहादुर शहर अध्यक्ष सामाजिक न्याय,श्री सागर काकड तालुका अध्यक्ष विध्यार्थी अबदुल मोबीन जिल्हा उपाध्यक्ष विध्यार्थी श्री कैलास बोरकुटे ओ बी सी नेते


