Breking news Akola news:हिवरखेड नगर परिषद
रिपोर्ट:ता. प्रतिनिधी शोएब खान
महाराष्ट्र शासनाने केली हिवरखेड नगरपरिषद ची घोषणा,हिवरखेड नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी ग्रामस्थांचा जवळपास 25 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. त्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न झाले. आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक वर्षांपासून विधिमंडळात प्रश्न रेटून धरला होता. आज सुद्धा विधिमंडळात आमदार मिटकरी साहेबांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून हा चर्चेचा विषय होता. त्यावर माननीय मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री .
एकनाथजी शिंदे यांनी हिवरखेड नगरपंचायत परिषद करणार असल्याचे लेखी उत्तरात मान्य केले व आज दिनांक 26 जुलै 2023 रोजीच शासनाच्या नगर विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिवरखेड नगरपरिषद चे प्राथमिक उद्घोषणा केली आहे. त्याबद्दल शासनाचे आणि सर्व लोकप्रतिनिधींचे खूप खूप आभार धन्यवाद. हिवरखेड नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व हिवरखेड वासीयांचे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे खूप खूप आभार…
हिवरखेड नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी जवळपास 25 वर्षापासून संघर्ष सुरू होता….
हिवरखेड नगरपरिषद घोषणा कर दी गई है
सभी हिवरखेड वासियों को हार्दिक शुभकामनाऐ.
शुभेच्छुक…… अर्जुन खिरोळकर पत्रकार…. शोएब खान