जय जय रघुवीर समर्थ,समस्त ग्रामस्थांना सप्रेम जय हरी,हेचि दान देगा देवा | तुझा विसरणं व्हावा,श्रीगुरुदेव अरविंदनाथजी महाराज यांच्या आज्ञाने व मार्गदर्शनाने पुरषोत्तम मास हरिपाठ कीर्तन महोत्सव कार्यक्रम मु.पो.भावे, ता.महाड जि.रायगड येथे सोमवार दिनांक :- १७.०७.२०२३ रोजी पासून ते मंगळवार दिनांक १८.०८.२०२३ पर्यंत सायंकाळी ६.०० पर्यंत सुरू झाला आहे.

जय जय रघुवीर समर्थ,समस्त ग्रामस्थांना सप्रेम जय हरी,हेचि दान देगा देवा | तुझा विसरणं व्हावा,श्रीगुरुदेव अरविंदनाथजी महाराज यांच्या आज्ञाने व मार्गदर्शनाने पुरषोत्तम मास हरिपाठ कीर्तन महोत्सव कार्यक्रम मु.पो.भावे, ता.महाड जि.रायगड येथे सोमवार दिनांक :- १७.०७.२०२३ रोजी पासून ते मंगळवार दिनांक १८.०८.२०२३ पर्यंत सायंकाळी ६.०० पर्यंत सुरू झाला आहे.आपणा सर्वांना माहित आहे की मु.पो.भावे येथील रहिवाशी गुरुबंधू ह.भ.प श्री.राम महाराज मेस्त्री हे प्रत्येक महिन्याच्या अमावस्याचा कार्यक्रम गेली (एक तप) म्हणजे १२ वर्षापेक्षा जास्त आपल्या गावात सुंदर मठ {रामदास पठार} येथे येऊन अविरतपणे स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सहकार्याना सोबत घेऊन अमावस्याचा कार्यक्रम न चुकता चालू ठेवण्यात मोलाचे योगदान देत आहेत. हा उपक्रम कार्यक्रमासाठी प्रत्येक अमावस्येला स्वतः च्या खर्चाने, निशुल्कपणे त्यांच्या सहकार्याना सोबत घेऊन रामदास पठार येथे कार्यक्रम पारपाडत आहेत.त्यासाठी भावे गावात सुरु असलेल्या महोत्सवला सुंदर मठ रामदास पठार गावाच्या वतीने आपण सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती लावावी ही नम्र विनंती.

संत मुखी देता अन्न | कुल कोटी उधरण |

आपण पुरुषोत्तम मास हरिपाठ कीर्तन महोत्सव कार्यक्रम मु.पो.भावे येथील कार्यक्रमासाठी गावाच्या वतीने देणगी रुपी सेवा देण्यासाठी आपण ग्रामस्थ विचारधरणी आहोत. तसेच सदर कार्यक्रमासाठी ज्यांना वैयक्तिक देणगी द्यावयाची असल्यास श्री.अशोक जाधव – ९४२०३२४५४८ आणि श्री. विशाल नलावडे – ९३२३५३३८४० यांच्या मोबाईल नंबरवर जि पे / फोन पे / पे टी एम ने देणगी पाठवावी ही नम्र विनंती.

आपला सेवेकरी
.सुंदर कृष्णा नलावडे
क्षेत्र रामदास पठार ग्रामस्थ*

आपण दिलेलीली देणगी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचविण्यात येईल. तसेच देणगी पोहच झाल्याची माहिती देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button