Akola news:ग्राम दहीगांव गावंडे येथील जबरी चोरीचा गुन्हा 4 तासात उघडकीस गुन्हयात जबारीने चोरी गेलेला संपूर्ण मुददेमाल रोख रक्कम 39,69,00/- रुपए आरोपी कडुन हस्तगत करण्यात आले स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांची कार्यवाही
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
आज दिनांक 30/07/2023 रोजी पोलिस स्टेशन बोरगांव मंजु हददीतील ग्राम दहीगाव गावंडे येथे जबरी चोरीचा प्रकार झाल्याची माहीती प्राप्त झाल्याने नव्याने रुजु झालेले पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला हे सपोनि कैलास भगत व पोउपनि गोपाल जाधव यांचे पथकातील अंमलदारासह तात्काळ घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाची पाहणी केली फियार्दि शुभम मुरलीधर गावंडे वय 25 वर्षे रा.दहीगाव गावंडे ता. जि. अकोला याचे शेतविक्री करुन आलेले रोख रक्कम 39,69,000/- रुपए घरी कपाट ठेवले असता 3 अनोखळी आसमानी चाकुचा धाक धाकवुन जबरीने चोरुन नेले याबाबत कलम 394,34 भा.द.वि प्रमाणे गुन्हा नोंद करुन सदर गुन्हाचे तपासात गुन्हयातील फिर्यादी वह सर्व संबंधीत लोकांना गुन्हयाबाबत विचारपुस करुन गुन्हयातील आरोपी निष्पण करुन आरोपी ज्ञानेश्वर हिंमत सुर्वे वय 25 वर्षे रा.दोनद ता. बार्शीटाकळी जि. अकोला यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचे जवळुन गुन्हयात चोरी गेलेली रोख रक्कम 39,69,000/- रुपए , मोबाइल किं .अं. 10,000/- रुपए व गुन्हयात वापरलेली मो.सा.एम.एच.30 बी. के. 7351 किं .अं.40,000/- रुपए असा एकुण 40,19,000/- रुपए.चा मुददेमाल जप्त करुन आरोपीस मुददेमालासह पुढील तपासकामी पोलिस स्टेशन बोरगांव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले.सदची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्री संदीप घुगे सा .मा. अपर पोलिस अधिक्षक अभय डोगरे सा. यांचे मार्गदर्शना खाली पो.नि शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला सपोनि कैलास भगत पोउपनि गोपाल पोउपनि गोपिलाल मावळे सफौ दशरथ बोरकर राजपाल ठाकुर गणेश पांडे पोहवा गोकुळ चव्हाण सुलतान पठाण भारकर धोत्रे फिरोज खान नापोका अविनाश पावपोर पो. का लिलाधर खंडारे .पो.का अन्सार शेख .पो. का स्वप्निल खेडकर सतीश पवार आकाश मानकर अभिषेक पाटक मोहम्मद अमीर राहुल गायकवाड वालक प्रशांत कमलाकर अनिल राठोड नफीस शेख यांनी पार पाडली