महात्मागांधीजीचे जीवन सर्वांसाठी एक प्रेरणासत्रोत – असीमोददीन

 

अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद

 

आज यंग मुस्लिम एज्युकेशन अॅन्ड सोशल वेलफेयर सोसाइटी पातुर द्वारा संचालित सैयद मोहसीन ऊर्दु हायस्कुल शिवनी मध्ये महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सैयद मोहीब इकबाल होते कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील शिक्षक शमशेर खान यानी केली व शाळेतील साहायक अध्यापक असीमोद्दीन यानी महात्मा गांधी यांच्या जिवनावर प्रकाश टाकताना सागीतले महात्मा गांधी चे जिवन सर्वासाठी प्रेरणा दायी आहे , गरिबांची सेवा करण्यासाठी डॉक्टर म्हणून, कायदेशीर हक्कांसाठी वकील म्हणून आणि जनतेला शिक्षित करण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून काम केले आहे.जनजागृतीसाठी पत्रकार म्हणून भूमिका बजावली. महात्मा गाधी चा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. . शाळेत महात्मागांधी याच्या जिवनावर वस्तुनिष्ठ चाचणी कला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धा चे आयोजन करुन महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमा चे संचालन मोहम्मद अनवारोद्दीन सर यानी केले आभार प्रदर्शन मोहम्मद जाहीद यानी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी अजमतउल्लाह खान काजी मोईनुद्दीन मो फारुख अब्दुल शकूर सैयद वसीम व गावातील प्रतीष्ठीत नागरिक उपस्थित होते,

Related Articles

Back to top button