Akola news:चोहटा येथे दिवांग्यांच्या दारी योजना आणि मार्गदर्शन
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने दिव्यांग कल्याण विभाग दिवंग्याच्या दारी हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे असंच एक अभियान बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली चोहटा ग्रामपंचायत मध्ये संपन्न झाले व हा उपक्रम जीवन भाऊ खवले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला दिव्यांगांच्या दारी अर्ज भरून वित्त महामंडळाच्या योजना आणि माहिती व मार्गदर्शन करून प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अकोट तालुका अध्यक्ष श्याम साबळे यांनी अपंगांचे अर्ज व योजना विषयी माहिती सांगितली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी अकोला जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले व दिनेश जऊळकार कार्यकर्ते व अपंग बांधव उपस्थित होते