अकोला:पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अपराध नंबर453/23कलम 279,338,304A भादवी फिर्यादी सर तर्फे pc अमोल लोखंडे नंबर 2151 पोलीस स्टेशन ग्रामीण घटनास्थळ-गौरी धाबा ज वड अंजनगाव रोड अकोट घटना ता वेळ-4/12/2023चे 1330वा रिपोर्ट तारीख वेळ-4/12/2023चे 2240वां
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनेद
थोडक्यात हकीकत अशाप्रकारे आहे की दिनांक 4 12 23 चे दुपारी 13.30वां सुमारास गौरी दहाव्या समोर अंजनगाव रोड येथे एक अनोळखी इसम अपघात होऊन रोडच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेला आहे अशा माहितीवरून सदर इसमास ग्रामीण रुग्णालयात नेले असता सदर इसम वेडसर असल्याने व तो गंभीर जखमी असल्याने त्यास बोलता येत नव्हते त्यास ग्रामीण रुग्णालय अकोट येथून पुढील उपचाराकरिता जीएमसी अकोला येथे भरती करण्यात आले होते उपचारादरम्यान दिनांक 8/12/23रोजी संध्याकाळी मरण पावला आहे. तर अपघातातील जखमी याची अद्याप पावतो ओळख पटलेली नाही त्याचे पीएम आज रोजी जीएमसी अकोला येथे करण्यात आले असून त्याची ओळख पटविणे कामे मृतकाची बॉडी शितगृह जीएमसी अकोला येथे दोन दिवस ठेवण्यात आली आहे ठेवण्यात आली आहे तरी सदर इसम हा कोणाचे ओळखीचा असल्यास अगर कोणाचा नातेवाईक असल्यास जीएमसी शीतगृह अकोला येथे पोलीस चौकीवर रिपोर्ट करावा तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे मोबाईल क्रमांक 98 23 44 46 09 वर संपर्क करावा,