जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांच्या लढा आज अंतिम टप्यात पोहोचला आहे. मुंबईच्या
जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांच्या लढा आज अंतिम टप्यात पोहोचला आहे. मुंबईच्या वेशीवरम्हणजेच नवी मुंबई मधे आज लाखोच्या संख्येन मराठा बांधव जमले असुन आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा चंग त्यांनी बांधला आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने आज जरांगे पाटलांसोबत चर्चा केली असुन थोड्याच वेळात जरांगे पाटील आपला निर्णय जाहीर करतील.
परंतु आरक्षणा च्या ठोस निर्णय झाल्या शिवाय मराठा आंदोलक मागे हटणार नाहीत असंच सध्याच्या परिस्थिती वरून समजून येते.
नवी मुंबई वरून डॉ नितीन शिंदे यांचा रिपोट