Akola news:रमजान ईद निमित्त जुनी ईदगाह लकडगंज येथे अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी शहर पोलीस निरीक्षकचा सत्कार

रिपोर्ट:मोहम्मद जुनेद

मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी उपवास ठेवले व पूर्णपणे इबादत केली व विशेष तरावीह नमाज़ पठण केली त्यानिमित्त पोलीस प्रशासन कडून पूर्ण सहकार्य लाभले अकोट शहरात शांतता कायम राखली सर्व समाज बांधवांकडून सहकार्य मिळाले तसेच रमजान ईद च्या शुभदिना निमित् मुस्लिम बांधवांनी शहरात विशेष नमाज पठण केली त्या निमित्त अकोट शहर पोलीस प्रशासन कडून विशेष सहकार्य मिळाले ,नमाज् संपल्या नन्तर मुस्लिम समाज बांधवां कडून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर मॅडम शहर ठाणेदार प्रकाश अहिरे साहब यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जमीयते अहलेहदीस ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अब्दुल रफीक साहब, अलाहोदीन बाबू साहेब अमान बाबू साहेब, झहिर अन्वर साहब, सत्तार मिर्झा साहब, मोहम्मद मुजीब सर, मोलांना कासीम साहेब, मोलांना शहादत हुसैन, मोलांना गफ्फार साहेब, हाफीज शाकीर, हाजी रशीद बिजली , मतीन भाई, जमील उर्फ जमुपटेल, मो अरिफ नाका कलर्क , मन्नान बाबू मतीन, मोझन समद भाई, गुलशन भाई, रहेमान मिर्झा, सतार जमादार, जुनेद मिर्झा,कादिर ठेकेदार, सलीम मिर्झा, सुफीयान मिर्झा, अकील भाई, फैझान मिर्झा, जाहिद मिर्झा, सोहेल अफझाल, नदीम चरण, तॊसीफ सर, मजीद सर, जमीर भाई, मोईन भाई, जाहूर, मो इझान, अ.रफीक, मो इम्रान , यावेळी भाऊ संखेत मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते सत्कार कार्यक्रमाचा आयोजन मो जमील उर्फ जमुपटेल यंनी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button