Akola news:श्री कॉलेनी येथील नाली चे बांधकाम तोरीत करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार यांना द्या वंचित चे लखन इंगळे व नागरिक यांची निवेदनात मागणी
रिपोर्ट:महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
गोरगरीबसामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलन कर्ते वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी नगर परिषद मुख्यअधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांना निवेदन दिले निवेदन मध्ये मागणी अशी होती कि श्री कॉलेनी येथील नागरिकांनी सांड पाण्याची विलेव्हवाट व नवीन नाली बांधकाम करून देण्यात करीता नगर परिषद कार्यालया समोर उपोषण दि.26.नोव्हेंबर 2022 रोजी केले होते उपोषण कर्ते यांना लेखी पत्र देऊन नाली बांधकाम करून देऊ असे पत्रा वर उपोषण मागे घेण्यात आले होते व त्यावर लगेच काही दिवसात पंचेविस लाख रुपये च्या जवळ पास चा निधी संबंधित मुख्यअधिकारी बेंबरे साहेब यांनी उपोषण आंदोलन ची दखल घेऊन निधी मंजुर करून आणला व आता काही दिवसात त्या कामचे टेंडर ओपन झाले असुन संबंधित ठेकेदार यांना तोरीत काम चालु करण्याचे आदेश देण्यात यावे किंवा वेळ लागत असेल तर तात्पुरत्या स्वरूपाचा मुरून मुख्य रस्त्यात टाकून देण्यात यावा कारण सांड पाणी हे रस्त्यात येत असुन त्याचे डबके साचल्यामुळे नागरिकांचे येणेजाने कठीन झाले आहे असे निवेदन वंचित चे लखन इंगळे व सोबत असलेले नितीन तेलगोटे सुगत तेलगोटे नवनीत तेलगोटे उर्मिला भदे नारायण इंगळे सुरेश किरडे व श्री कॉलेनी येथील नागरिकांचे नावे व साह्य आहेत त्यावर मुख्यअधिकारी यांनी मुरूम टाकून देऊ व काही दिवसात नाली सुद्धा बांधकाम करून देऊ असे आश्वासन दिले